Admin activity review/Notice to inactive right holders/mr
Please select a language and use the text without <translate> tags by using the button "View raw source":
XXXX या प्रकल्पावरील तुमचे प्रगत अधिकार
नमस्कार,
येथे सर्वमताने २०१३ ला पारीत झालेल्या निर्णयानूसार, निष्क्रिय प्रगत अधिकार धारकांचे (प्रचालक, प्रतिपालक, प्रशासक इ.) ज्या विकींवर निष्क्रिय प्रगत अधिकार धारकांबाबत धोरणे नाहित, अश्या विकीवर केलेल्या कार्याची तपासणी प्रतिपालक करत आहेत.
उपरोक्त विकीवर आपण निष्क्रियतेच्या मापदंडात बसतात (म्हणजेच कोणतीही संपादने नाही आणि २ वर्षांसाठी लॉग क्रिया नाही). आमच्या माहिती नुसार, ह्या विकीत अधिकारांचे पुनरावलोकनाची प्रक्रिया नसल्यामुळे, येथे वैश्विक प्रक्रिया लागू होते.
जर तुम्हाला तुमचे अधिकार घ्यायचे असतील, तर विकीच्या समाजास त्या तथ्यबद्दल कळवावे की स्टुअर्सने तुम्हाला ही माहिती आपल्या निष्क्रियतेबद्दल पाठवली असेल.जर समुदायाने याबद्दल चर्चा केली असेल आणि नंतर आपण आपले अधिकार ठेवावेत अशी इच्छा असल्यास, कृपया प्रतिपालकांची चावडी येथे कार्यवाहकांशी संपर्क साधा आणि स्थानिक समुदायाच्या चर्चेची लिंक आणि त्यावरील चर्चाशी दुवा साधा. स्थानिक समुदाय, जेथे ते अधिकार राखण्यासाठी सुरू ठेवण्याची त्यांची इच्छा व्यक्त करतात.
आपण आपले अधिकार राजीनामा देऊ इच्छित असल्यास, आपण येथे उत्तर देऊ शकता किंवा मेटा वरील आपल्या अधिकारांच्या काढण्याबाबत विनंती करू शकता.
अंदाजे एक महिन्यानंतर कोणताही प्रतिसाद नसल्यास, प्रतिपालक आपल्या प्रचालक आणि/किंवा प्रशासक अधिकार काढून टाकण्यास पुढे जाईल.संदिग्ध प्रकरणात, कारभारी प्रतिसादांचे मूल्यांकन करतील आणि त्यांच्या टिप्पणी आणि पुनरावलोकनसाठी स्थानिक समुदायाकडे परत निर्णय घेतील.आपल्याला कोणतेही प्रश्न असल्यास, कृपया प्रतिपालकशी संपर्क साधा.
तुमचा विश्वासू.