Training modules/dashboard/slides/10902-evaluating-sources-and-articles/mr
संदर्भसाधनांचे आणि लेखांचे मूल्यमापन विकिपीडियासंदर्भात उपयोजता येण्याजोगे महत्त्वाचे कौशल्य म्हणजे एखाद्या माहितीविषयी चिकित्सकपणे विचार कसा करता येईल हे होय.
कोणत्याही माहितीचा स्रोत पाहत असताना चिकित्सकपणे विचार करणे महत्त्वाचे असते. ह्या विभागात आपण विकिपीडियावरील मजकुराविषयी कसा विचार करायचा तसेच आपण विकिपीडियावर समाविष्ट करत असलेल्या सामग्रीचा विचार कसा करायचा ह्याचा आढावा घेणार आहोत.