User:SGrabarczuk (WMF)/sandbox/mr
ओसीआर सुधारणेवर आपला प्रतिसाद द्या!
नमस्कार!आम्ही (Community Wishlist Survey साठी जबाबदार गट) ओसीआर सुधारण्यासाठी एक प्रकल्प सुरु केला आहे. विकिस्रोतवरील ओसीआर प्रक्रिया अधिक चांगली करणे हे उद्दिष्ट आहे. सविस्तर माहितीसाठी our project page हे प्रकल्पपान पहा. यात महत्वाच्या समस्या मांडल्या आहेत.
आपल्या प्रतिक्रिया आमच्या पुढील कामासाठी अत्यंत आवश्यक आहेत. यासाठी answer the questions below ही प्रश्नावली भरण्यासाठी पुढाकार घ्या. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद!