विकिमिडिया विकिमीट भारत २०२१!

This page is a translated version of the page Wikimedia Wikimeet India 2021 and the translation is 73% complete.

विकिमीडिया विकिमीट भारत २०२१ हा संगणकाच्या माध्यमातून होणार कार्यक्रम आहे. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवसाचे औचित्य साधून १९ ते २१ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत हा कार्यक्रम संपन्न झाला. आंतरजालाच्या माध्यमातून होणार-या कार्यशाळा, सादरीकरणे, गटचर्चा असे याचे स्वरूप होते. भारतातील विकिमीडिया प्रकल्प हे या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असून भारतभरातील सदस्य मोठ्या प्रमाणावर यात सहभागी झाले. यात सहभागी होणे सर्वांसाठी खुले असून ते कोणत्याही एका विशिष्ट देशापुरस्ते सीमित असणार नाही.

विकिमिडिया विकिमीट भारत २०२१
Statusयोजण्यात आले
Begins१९ फेब्रुवरी २०२१
Ends२१ फेब्रुवरी २०२१
Frequencyपहिली आवृत्ती
Location(s)झूम
CountryWorld Wide Web, India-focused
ActivitySee #Schedule
Organised byA2K
Peopleसल्लागार: तनवीर हसन
संपर्क करण्यासाठी, Talk page वर पोस्ट करा किंवा : wmwm(_AT_)cis-india.org वर ईमेल करा
Shortcuts:
WMWM,
WMWMI
शब्दावली

ह्या कार्यक्रमाच्या मुख्य पानाचे, उपपृष्ठाचे, व संबंधित लेखन, इत्यादि चे उल्लेख Learning and Evaluation/Glossary मध्ये केले आहे

उद्देश

विकिपीडिया विकिमीट भारत २०२१ चे उद्देश आहेत:

  1. भारतातील व जगभरातील विकिमेडियनांच्या विकिवरील कामाचे व यशाचे अभिनंदन करणे
  2. विकि-वरील शिक्षण व यंत्र, संपादन, इत्यादि ह्या कौशलयांसाठी ऑनलाइन माध्यम देणे
  3. विविध विषयांवर समाजांमध्ये संवाद व प्रतिसंवाद
  4. Abstract Wikipedia, Wikimedia Strategy 2030 (हे दोन विषय उदाहरणार्थ) ह्या सारख्या चालू घडामोडींवर प्रशिक्षण व संवाद
  5. ऑनलाइन प्रशिक्षण व विकि-कार्यक्रमाच्या माध्यमाचे शोध लावणे व ह्यातील शोधांची तपशीलवार टिप्पणी करणे

कशाला?

विकिमीडिया विकिमीट २०२१ च्या आयोजनाचा प्रमुख हेतू विविध भारतीय विकी संपादक सदस्य व्यक्तींना एक सामाईक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. या माध्यमातून आपल्या आवडीच्या प्रकल्प विषयांवर काम करीत असलेले सदस्य येथे मांडणी करू शकतील.

गेल्या काही वर्षात असे अनुभवास आले आहे की संपूर्ण भारत देशात महत्वाच्या विकी उपक्रमाची योजना विविध विकी सदस्य करीत असतात. A2K च्या माध्यमातून काही परिषदा, प्रशिक्षण कार्यशाळा याचे आयोजनही केले जात असते. विकिडेटा, विकिस्रोत यांचीही प्रशिक्षणे आयोजित केली जातात.

For the last one year, we have been gradually shifting our focus towards online training and workshops. Although the COVID-19 pandemic and the resulting related restrictions are a reason for this shift in focus, this is not the only reason to conduct such an event. Through Wikimedia Wikimeet we would like to further explore learning/greeting/meeting in the online space.

Schedule

Footnotes